‘युक्रांद’च्या निवेदनानंतर कर्जत शहरातील १८ रुग्णालयांना लेखी नोटिसा
युवक क्रांती दलाच्या वतीने कर्जत शहरातील काही खासगी रुग्णालये व वैद्यकीय लॅबमध्ये रुग्णांकडून जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक आरती भारती यांनी कर्जत शहरातील १८ खासगी रुग्णालयांना लेखी नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमध्ये रुग्णालयात डॉक्टरांचे नाव, शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी क्रमांक, […]
Continue Reading
