उद्योजिका सुवर्णा बरबडे यांना ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान
उद्योजिका सौ. सुवर्णा रविंद्र बरबडे यांना त्यांच्या उत्कृष्ट उद्योजकतेबद्दल ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जिजाऊ सेवा संघ आणि अखिल भारतीय मराठा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ११ मार्च रोजी बारामती येथे करण्यात आले होते. सौ. शर्मिला पवार आणि सुनंदाताई पवार यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सौ. […]
Continue Reading