सिद्धटेक हल्ल्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सिद्धटेक येथील वेदांत हॉटेल आणि मोबाईल शॉपीमध्ये १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. विजय तांदळे यांच्यावर हल्ला करणारे आठ आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला, असल्याची माहिती फिर्यादी विजय तांदळे यांनी दिली. विजय तांदळे यांच्या मालकीच्या वेदांत हॉटेल आणि मोबाईल शॉपी येथे झालेल्या […]

Continue Reading

कर्जत- जामखेड मतदारसंघातील लिंगायत समाजाचा मतदानावर बहिष्कार

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे वीरशैव लिंगायत समाज हा कायमचा रहिवासी असून लिंगायत समाजाची स्मशानभूमी गावालगत सिद्धेश्वर मंदिराशेजारी शेकडो वर्षांपासून आहे. त्या जागेची अधिकृत नोंद नसल्यामुळे येथील शेतकरी लिंगायत समाजाला दफनविधी करण्यासाठी अडवणूक करीत आहेत. आताच झालेल्या लिंगायत समाजाच्या व्यक्तीच्या दफन भूमीला तेथील शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना अडचण झाली. त्यामुळे त्यांना रस्त्यालगत दफनविधी करावा लागला. लिंगायत […]

Continue Reading

अखेर वनविभागाने पिंजरा लावला

कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक येथे नागरिकांना शनिवारी रात्री बिबट्या आढळून आला. तीन दिवसांपासून कर्जत येथील वन विभागाला माहिती देऊनही अधिकाऱ्यांकडून कसलीच दखल घेण्यात आली नसल्याचे सरपंच पूजा सूर्यवंशी यांनी म्हटले होते. मात्र बिबट्याने शनिवारी दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण तयार झाले. त्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला. चांदे बुद्रुक येथे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी […]

Continue Reading

विद्यमान आमदारांमुळे जनतेला फायदा कमी आणि त्रास जास्त

पिक विमा, लाडकी बहीण योजना, मोफत वीज पुरवठा, मागील वीज बिल माफी, वयोश्री योजना, गॅसचे तीन सिलिंडर मोफत, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून कर्जत-अळसुंदा रस्ता आणि आ. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून कुंभेफळ मधील विकास कामे झालेली आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या गावाला आमदार निधी काय असतो, हेच माहीत नव्हतं. मंत्री असताना पहिल्यांदाच आमदार निधी […]

Continue Reading

विकासपुत्र रोहित पवार सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जनसामान्यांचा आवाज बनलेले आमदार रोहित पवार हे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आ. रोहित पवार यांना नुकतीच उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणी शिरुर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर […]

Continue Reading

वसंत देशमुख यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध

संगमनेरमध्ये भाजपच्या प्रचार सभेत भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल खालच्या स्तरावर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत […]

Continue Reading

भाजपाच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी सचिन कांबळे

कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर येथील सचिन महादेव कांबळे यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आ. प्रा राम शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडेकर आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती-जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण उर्फ राहुल जनार्धन लोंढे यांच्या हस्ते कांबळे यांना हे निवड पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी […]

Continue Reading

मतांचा विचार न करता विकासकामे करणारे आमदार रोहितदादा : बाळासाहेब कोऱ्हाळे

मतांचा विचार करून मत मांडणारे अनेक आहेत, पण मतांचा विचार न करता विकासकामे करणारे रोहितदादा पवार हे एकमेव आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी व्यक्त केले आहे. कोऱ्हाळे यांनी पुढे म्हटले आहे, कर्जत-जामखेड मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ ला कर्जत-जामखेड तालुक्यातील जनतेने ठरवले आहे की, कमळाचे विसर्जन करायचे आहे. आता […]

Continue Reading

मतांचा विचार न करता विकासकामे करणारे आमदार रोहितदादा पवार

मतांचा विचार करून मत मांडणारे अनेक आहेत, पण मतांचा विचार न करता विकासकामे करणारे रोहितदादा पवार हे एकमेव आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी व्यक्त केले आहे. कोऱ्हाळे यांनी पुढे म्हटले आहे, कर्जत-जामखेड मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ ला कर्जत-जामखेड तालुक्यातील जनतेने ठरवले आहे की, कमळाचे विसर्जन करायचे आहे. आता […]

Continue Reading

फक्त ‘विकास’ नाही, नेत्याचे वागणेही मतदारांना महत्त्वाचे

मतदारसंघामध्ये केलेली विकास कामे, एवढीच निवडणुकीतील उमेदवाराचे मूल्यमापन करण्याची कसोटी नसते. मतदार हे नेहमीच नेतृत्वाला वेगवेगळ्या अंगांनी तपासून मतदान करण्याचा निर्णय घेत असतात. निवडणुकीतील उमेदवाराच्या मूल्यमापनातील अनेक मुद्द्यांमधील तो एक मुद्दा आहे, तो नाकारुन चालणार नाही. लोकशाही प्रक्रियेत मतदार हे अनेक घटकांचा विचार करून आपला मतदानाचा निर्णय घेतात. उमेदवाराच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातील वर्तणुकीवर त्यांचे […]

Continue Reading