कर्जत – जामखेडमधून पुन्हा महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार : बाळासाहेब कोऱ्हाळे

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे, पण आता हे थोडं जास्त झाल्यासारखं वाटतंय. याचा फटका भाजप महायुतीला बसणार आहे. माझ्या निरीक्षणानुसार, महायुतीला राज्यात फक्त ८५ जागा मिळतील. भाजपला ४७ जागा आणि इतर घटक पक्षांना ३८ जागा मिळतील. यंदा महायुती शंभरचा आकडा पार करू शकणार नाही, असे राष्ट्रवादी […]

Continue Reading

कर्जत- जामखेडकरांना पर्यायी तिसरा उमेदवार मिळणार !

राज्यात चारही चोर एकच आहेत, आपण सारे मावस भाऊ, वाटून वाटून खाऊ असेच चालले आहे. परंतु, खरोखर स्वाभिमानी माणसं बाहेर पडून जरांगे पाटील, बच्चुभाऊ कडू, संभाजी राजे पाटील, महादेव जानकर, राजू शेट्टी, वामनराव चटप साहेब, प्रकाश आंबेडकर या सर्व समविचारी वंचितांनी एकत्र येऊन ‘परिवर्तन महाशक्ती आघाडी’ स्थापन केली आहे. त्यामुळे कर्जत- जामखेडकरांना पर्यायी तिसरा उमेदवार […]

Continue Reading

आमचं ठरलं ; हाती घेणार तुतारी !

कर्जत तालुक्यातील राशीन येथील युवा नेते राजेंद्र देशमुख यांनी येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. कार्यकर्ते व नागरिकांच्या मेळाव्यात राजकीय दिशा ठरवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी रात्री राशीन येथील भव्य मेळाव्यात त्यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत […]

Continue Reading

आ. राम शिंदे साहेब कर्जत जामखेडकरांना फसवत आहेत

आमदार राम शिंदे साहेब कर्जत- जामखेडकरांना फसवत आहेत. मात्र, कर्जत- जामखेड येथील सुज्ञ मतदार त्यांच्या फसवणुकीला भुलणार नाहीत, कारण सामान्य लोकांच्या लक्षात ही फसवणूक आलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, आमच्या खेड गावात पूर्ण झालेल्या कामाचं भूमिपूजन शिंदे साहेबांनी केलेले आहे, अशी दोन उदाहरणे आहेत. सुज्ञ मतदारांनी हे सर्व ओळखले आहे, त्यामुळे रोहितदादांचा विजय निश्चित […]

Continue Reading

देशमुख समर्थकांचा बुधवारी राशीनमध्ये भव्य मेळावा

कर्जत तालुक्यातील राशीन येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय बापूसाहेब देशमुख समर्थकांचा बुधवार, दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता जिजाई मंगल कार्यालय, राशीन येथे भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन युवक नेते राजेंद्र देशमुख यांनी केले आहे. कर्जत तालुक्याच्या राजकारणात देशमुख गटाची ताकद निर्णायक असल्याने हा मेळावा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने शक्ती प्रदर्शनासाठी आहे. एखाद्या वजनदार राजकीय […]

Continue Reading

अक्कलशून्य वाचाळवीरांनो, बाहेरच्याच्या मागे फिरु नका, माघारी फिरा : मारुती शिंदे

कर्जत- जामखेडच्या माझ्या अभिमानी, स्वाभिमानी मतदार बंधू-भगिनींनो, आपल्या दोन्ही तालुक्यांतील काही अवकात नसलेले, चौकात बसलेले, घरात नको असलेले, व्हॉट्सॲप- फेसबुकवर दुसऱ्यांचे संदेश तिसऱ्याला न वाचता पाठवणारे अक्कलशून्य, उत्पन्नशून्य वाचाळवीरांना सांगू इच्छितो – थोडं भानावर या, थोडं डोकं ठिकाणावर ठेवा. विधानसभेची लढाई जितकी वर्चस्वाची आहे, त्याहून कित्येक पटींनी ती तुमच्या-आमच्या अस्तित्वाची झाली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते […]

Continue Reading

आ. रोहितदादांनी आणलेली कामे अडवण्यातच विरोधकांची शक्ती गेली

आ. रोहितदादांचे नेतृत्व हे महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने उभरते नेतृत्व असून त्यांचे कार्य हे युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. कर्जत- जामखेडमधील सर्व युवा वर्ग रोहितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ७२ वर्षांनी मतदारसंघातील सर्व घटकांच्या अडीअडचणीची जाण असणारे नेतृत्व प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघास लाभले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश […]

Continue Reading

रोहितदादा, युवा पिढी दिशाहीन करताय का ?

आ. रोहित पवार यांनी दुसऱ्याच्या कामाची कॉफी करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. कारण आ. राम शिंदे यांनी आणलेली किंवा मंजूर केलेली कामे सोडून त्यांची दुसरी कामे दाखवा. आणि जे केली ती पण मतदारसंघाबाहेरील लोकांना दिली. माझ्या सिद्धटेक गावात लोकवर्गणीतून झालेल्या कामाला स्वतःचा बोर्ड लावला. दुसऱ्याच्या उद्घाटनाशिवाय स्वतःचे असे दुसरे एखादे काम आमच्या गावात दाखवा. कर्जत शहरामध्ये […]

Continue Reading

चाळीस वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर आ. रोहित पवारांकडून मार्गी

खामकर वस्ती, बनकरकर वस्ती, आणि खोमणे वस्ती या देऊळवाडी वार्डातील रहिवासी आहेत. या वस्त्या गावठाणापासून दूर विखुरलेल्या होत्या. या वस्त्यांमध्ये गेल्या ४० वर्षांपासून सिंगल फेस किंवा थ्री-फेज वीजपुरवठा नव्हता. या वार्डावर भाजपाचे कायमस्वरूपी वर्चस्व असले तरी माजी मंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही या प्रश्नाचे समाधान झाले नव्हते. राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी सतीश खोमणे यांनी रात्री […]

Continue Reading

देशातील घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी जनजागरण अभियान : सुनील चव्हाणके

देशामध्ये दहा कोटी घुसखोर असून बांडगुळांप्रमाणे हा आपला देश खातात, यांना बाहेर काढण्याची गरज आहे, अशी टीका सुनील चव्हाणके यांनी कर्जत येथे केली आहे. घुसखोरीच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी सुनील चव्हाणके यांनी शिव प्रेरणा यात्रा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काढली आहे. या यात्रेचे कर्जत येथे जोरदार स्वागत करण्यात आले. शहरामध्ये दुचाकीवरून भगवे झेंडे लावून भव्य रॅली काढण्यात आली. […]

Continue Reading