आ. रोहित पवार यांना राजकीय विकलांगता आली आहे

विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शिष्टाचार पाळावा, नाहीतर त्यांना तो विधानसभेच्या अध्यक्षांनी पाळायला लावावा, अशी टीका आ. रोहित पवार यांनी केली. त्यावर भाजपाचे तालुका सरचिटणीस पप्पूशेठ धोदाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. धोदाड यांनी म्हटले आहे, विधानसभा निवडणुकीत करोडो रूपयांचा चुराडा करून देखील केवळ हजार मताच्या फरकाने विजय मिळाल्यामुळे आ. रोहित पवार यांना […]

Continue Reading

श्रेयवादाची नुरा- कुस्ती अन् आ. रोहित पवारांचा शिष्टाचाराचा रडीचा डाव

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी शिष्टाचार पाळावा, नाहीतर त्यांना तो विधानसभेच्या अध्यक्षांनी पाळायला लावावा, अशी टीका आ. रोहित पवार यांनी केली. त्यावर भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खरमरे यांनी म्हटले आहे, सतत संविधानाचा दाखला देणारे आमदार रोहित पवार शिष्टाचारानुसार राज्यपालांनंतर विधान परिषद सभापतींचे पद येते, हे विसरत आहेत का? […]

Continue Reading

‘कर्जत लाईव्ह’च्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा. किरण जगताप संपादित ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे ट्रस्टी आप्पा अनारसे, मुख्याध्यापक गोरक्ष भापकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. सोमनाथ गोडसे, उदयसिंग राजपूत व […]

Continue Reading

एचपी माऊलीवर पेट्रोल, डिझेल खरेदीत ३.२३ ते ३.४७ रुपयांची बचत करा

कर्जत तालुक्यातील राशीन रोड लगतच्या एचपी माऊली पेट्रो स्टेशनमध्ये १०० रुपयांचे पेट्रोल व डिझेल खरेदी करून एचपी ॲपने पेमेंट केल्यावर ३ रुपये कॅशबॅक व इतर पंपाच्या तुलनेत २३ ते ४७ पैसे बचत होणार आहे. इतर पंपाच्या तुलनेत पेट्रोल व डिझेल खरेदीवर ३.२३ ते ३.४७ पैसे कमी घेतले जातात, असे माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत […]

Continue Reading

कर्जतमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत- जामखेड मतदारसंघात प्रथमच प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी बांधण्यात आलेल्या मैदानाचे पूजन आ. रोहित पवार यांच्या हस्ते १५ मार्च रोजी होणार आहे. कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयाशेजारील मैदानावर सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, कुस्तीपटू उपस्थित राहणार आहेत. […]

Continue Reading

माहिजळगाव झेडपी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथील गणेश पशुखाद्य उद्योग समूहाचे युवा उद्योजक केशव घोडके यांच्या पुढाकारातून आणि हिंदुस्तान कॅटल फिड्सच्या माध्यमातून माहिजळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शैक्षणिक मदत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अडवलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा आदर्श कार्य समाजातील प्रत्येक घटकांनी हाती घेतले पाहिजे. […]

Continue Reading

उद्योजिका सुवर्णा बरबडे यांना ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान

उद्योजिका सौ. सुवर्णा रविंद्र बरबडे यांना त्यांच्या उत्कृष्ट उद्योजकतेबद्दल ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जिजाऊ सेवा संघ आणि अखिल भारतीय मराठा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ११ मार्च रोजी बारामती येथे करण्यात आले होते. सौ. शर्मिला पवार आणि सुनंदाताई पवार यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सौ. […]

Continue Reading

कर्जतमध्ये मोफत बाल हृदयरोग शिबिराचे आयोजन

कर्जत तालुक्यातील कुळधरण रोड येथे डॉ. निंबाळकर यांच्या ओम साई हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाल हृदयरोग शिबिर मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. या शिबिरामध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. यामध्ये हृदयाला छिद्र असणे, छिद्र डिवाइसच्या सहाय्याने बंद करणे […]

Continue Reading

गंगाई आणि विघ्नहर्ता हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या तत्परतेने रुग्णास जीवनदान

गर्भ गर्भाशयात न राहता गर्भनलिकेत राहिला. मात्र डॉक्टरांनी अचूकपणे निदान व त्यानंतर ऑपरेशन करून महिलेला पूर्ण बरे केले. कर्जत येथील विघ्नहर्ता व गंगाई हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या तत्परतेने हे शक्य झाले. त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांकडून या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत. कर्जत येथील ३८ वर्षीय मोहिनी कोरे यांचे नसबंदीचे ऑपरेशन झाले असतानाही पुन्हा एकदा दोन दिवसांपासून पोटात दुखत […]

Continue Reading

कदीर तय्यब सय्यद यांचे निधन

कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी कदीर तय्यब सय्यद (वय ६२) यांचे दि. ९ मार्च २०२५ रोजी डी वाय पाटील हॉस्पिटल, पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘एस कदीर टेलर्स’ या नावाने ते कर्जत तालुक्यात परिचित होते. शांत, मनमिळाऊ स्वभाव आणि सामाजिक जाणीव ठेवत व्यवसाय करणारे […]

Continue Reading