दत्तात्रय दळवी यांचे निधन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील वारकरी संप्रदायातील व लाॅन्डी व्यवसायिक दत्तात्रय दशरथ दळवी, वय : ५९ यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.

त्यांच्या प्रश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्टेबल योगेश दळवी यांचे वडील होत.